सशुल्क नोंदणी वधू-वर

Whitney Stevens Channing Beard

Full Profile

Slade Bennett

Full Profile

Ganesh Chavan

Full Profile

Jaden Reyes

Full Profile

Demo User

Full Profile

vijay chaturbhuj

Full Profile

Jonah Santos

Full Profile

User new

Full Profile

रावळबंध.कॉम

समाजात सतत चिंतेत असणारा विषय म्हणजे समाज बांधवांच्या "मुलामुलींचे लग्न” आपला समाज तसा फारच अल्पप्रमाणात महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आहे. व्यवसाय वाढीच्या व नोकरीच्या शोधात समाज बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचले, तशीच नाती सुद्धा लांबत गेली त्यानुसार मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न हा वारंवार सतावत गेला. त्यासाठी महाराष्ट्र रावळ समाज, पुणे शहर व महाराष्ट्र रावळ समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही वेबसाईट सुरू करत आहोत या मध्ये वधुवर व त्यांचे पालक लॉगिन करून आपली माहिती देऊ शकतात तसेच इतर वधुवारांची माहिती येथून घेऊ शकतात. ही वेबसाईट चालू करण्यामागे अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद व उत्तमोत्तम मार्गदर्शन लाभले आहे. तसेच एक सामाजिक बांधिलकी व समाज्याच्या प्रति देणे यामुळे ही कल्पना सुचली व सहकारांच्या पाथबळामुळे स्फुर्ती मिळून ही वेबसाईट सुरू केली. आपणा सर्वांची साथ व सहभाग अमूल्य आहे. त्यामुळे आपण आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवून तेथील इतर वधूवरांची माहिती येथे भरण्यासाठी मदत करा तसेच या वेबसाईटच्या माध्यमातून इतरही अनेक वधूवरांची माहिती उपलब्ध करून घ्या. आदेश..

Happy Stories(आनंदी कथा)

 • BASIC

  ₹300.00

  • Express Interests: 5 Times
  • Direct Messages: 5 Times
  • Photo Uploads: 3 Images
 • CLASSIC

  ₹500.00

  • Express Interests: 10 Times
  • Direct Messages: 10 Times
  • Photo Uploads: 5 Images
 • ADVANCED

  ₹1,000.00

  • Express Interests: 15 Times
  • Direct Messages: 15 Times
  • Photo Uploads: 10 Images

  रावळबंध - संपर्क

  रावळ बंध कार्यालयाशी आजच संपर्क करा.

  +91 9890996383
  ravalbandh@gmail.com
  721,नाना पेठ,पोलीस ,पुणे-411002
  अभिप्राय फॉर्म